भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी काल जाहीर करण्यात आली. यामध्ये ८० सदस्यांचा समावेश असून महाराष्ट्रातील चित्रा वाघ, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची त्यामध्ये वर्णी लागली आहे. डॉ. मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांनाही त्यात स्थान देण्यात आलं आहे. विशेष निमंत्रित म्हणून सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांचा आणि त्याचबरोबर प्रकाश जावडेकर, विनय सहस्त्रबुद्धे यांचाही सदस्य म्हणून समावेश आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image