लष्कर-ए-तैय्यबाच्या कमांडरला घेरलं, तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात द्रंगबल जवळ काल रात्रीपासून सुरक्षा दलांची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू आहे. दोन पोलिसांच्या हत्येचा आरोप असलेला लष्कर-ए-तैय्यबचा कमांडर उमर मुश्ताक खांडे याला सुरक्षा दलांनी घेरलं आहे. पुलवामा जिल्ह्यात आणि श्रीनगर शहरात झालेल्या दोन घटनांमध्ये काल सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. पोलीस उपनिरीक्षकांची तसंच काही नागरिकांची हत्या केल्याप्रकरणी पोलीस त्यांचा शोध घेत होते.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image