बार्बोरा क्रेज्सीकोवा फ्रेंच खुली महिला टेनिस स्पर्धेची विजेता

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत महिला एकेरी सामन्यात रशियाच्या अनास्तासिया पाव्ल्यूचेन्कोव्हा हिचा पराभव करत चेक प्रजासत्ताकाच्या बार्बोरा क्रेज्सीकोवा हिनं विजेतेपद पटकावल आहे. रोलंड गेरोस इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात क्रेज्सीकोवानं ३१व्या मानांकित पाव्ल्यूचेन्कोव्हाचा ६-१, २-६, ६-४ असा पराभव केला.

पुरुष दुहेरी अंतिम सामन्यात पिएरे ह्युजेस हर्बर्ट आणि निकोलस माहूत यांनी कझाकस्तानच्या अलेक्झांदर बब्लिक आणि आंद्रे गोलूबेव या जोडीचा पराभव केला. आज पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात प्रथम मानांकित नोव्हाक जोकोविचचा सामना ५ व्या मानांकित ग्रीसच्या स्तेफानेस त्सित्सिपासबरोबर होणार आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image