राज्यात तिसरी ऑक्सीजन एक्सप्रेस दाखल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज तिसऱ्या ऑक्सीजन एक्सप्रेस या विशेष रेल्वेगाडीन नागपूरमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात आला आहे. ओडिशा इथल्या अंगुल इथून ऑक्सीजन घेऊन आलेली ही रेल्वेगाडी काल मध्यरात्री नागपूरला पोहोचली. या रेल्वेमध्ये ५६ पूर्णांक ३ शतांश मेट्रिक टन ऑक्सीजन असून त्याचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी होणार आहे. गेल्या महिन्यात दोन ऑक्सीजन एक्सप्रेस रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून ऑक्सीजन प्राप्त झाला होता.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image