प्रधानमंत्री ७ एप्रिलला ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधणार संवाद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी म्हणजे ७ एप्रिलला ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर यावेळी हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे.

विविध मुद्यांवर, स्वारस्य असलेल्या अनेक प्रश्नांबाबत एक आकृतीबंधात एक संस्मरणीय चर्चा या कार्यक्रमातून घडेल, असं ट्विट मोदी यांनी आज केलं आहे. परीक्षेच्या ताणाला कसं सामोरं जावं याबाबत प्रधानमंत्री विद्यार्थाी, शिक्षक आणि पालकांना या कार्यक्रमातून उपाय सुचवतील.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image