स्टेट बँक आँफ इंडियाने गृहकर्जावरील व्याज दर केला कमी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टेट बँक आँफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजाचा दर कमी केला आहे. आता हा दर ६ पूर्णांक ७ दशांश  टक्के असणार आहे.

७५ लाखांपर्यंत कर्जासाठी हा दर ६ पूर्णांक ७ दशांश टक्के असेल तर ७५  लाख वरच्या कर्जासाठी हा दर पावणेसात टक्के असेल. हा निर्णय दिनांक ३१ मार्च २०२१ पासून अंमलात येईल. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना कर्जात अर्धा टक्का अधिक सवलत देण्यात आली आहे.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image