महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी आनंद वसंत निरगुडे

 

मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती श्री.आनंद वसंत निरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात  प्रसिद्ध करण्यात आली आहे.