नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात राष्ट्रपतींच्या हृदयावर शस्त्रक्रिया (बायपास)

 


नवी दिल्‍ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यावर आज सकाळी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात बायपास हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. वरिष्ठ डॉक्टरांचे पथक राष्ट्रपतींच्या प्रकृतीची  देखभाल  करत आहे.