१३१ कोटी रुपयांचं आंतरराज्यीय बनावट चलन व्यवहाराचं रॅकेट उघड

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर गुप्तवार्ता प्राधिकरणाच्या नागपूर विभागीय अधिकाऱ्यांनी, १३१ कोटी रुपयांचं आंतरराज्यीय बनावट इनव्हॉईस व्यवहाराचं रॅकेट उघडकीस आणलं असून या करचुकवेगिरी प्रकरणातील एक जण महाराष्ट्रातील आणि दोन कर्नाटकातील आहेत.

  कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर असलेल्या ऑनलाईन साधनांचा वापर करत बनावट पावत्या देणाऱ्या आणि खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविणाऱ्या एका करदात्याचा चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात शोध घेतला गेला. त्यावेळी हा करदाता अस्तित्वातच नसल्याचं आढळून आलं.




Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
कर्ज घेऊन व्यवसाय यशस्वी करणाऱ्या तरुणांची कोरोना संकटग्रस्तांना मदत
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद
अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्तपदांसाठी लवकरच पदभरती - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
Image