पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत राजमाता विजया राजे शिंदे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या सन्मानार्थ १०० रुपयांच्या नाण्याचं अनावरण केलं.

भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेत महत्त्वाचं योगदान असलेल्या विजया राजे सिंधिया यांनी ७ वेळेस लोकसभेत आणि २ वेळेस राज्यसभेत आपल्या मतदार संघांचं प्रतिनिधीत्व केलं होतं.

गेल्या शतकात देशाला दिशा दाखवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये राजमाता शिंदे यांचा समावेश असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image