स्टेट बँक ऑफ इंडियाचं गृहकर्ज कमी व्याज दरात उपलब्ध


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सणासुदीच्या निमित्ताने होणारी धर खरेदी लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियानं कमी व्याज दरात गृहकर्ज उपलब्ध करुन द्यायचं ठरवलं आहे. ३० लाखापर्यंतच्या कर्जावर ६ पूर्णांक ९ दशांश टक्के या दरानं तर ३० लाखावरच्या कर्जावर ७ टक्के दरानं SBI नं कर्ज उपलब्ध करुन द्यायचं ठरवलं आहे.