देशभरात हिंदी दिवस साजरा


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज देशभरात हिंदी दिवस अर्थात राजभाषा दिन साजरा होत आहे. १९४९ मध्ये याच दिवशी संविधान सभेनं देवनागरी लिपीतल्या हिंदी भाषेला देशाची अधिकृत भाषा  म्हणून मान्यता दिली.


या राजभाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सरकारी स्तरावर अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.


Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image