नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेती आणि पूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी कृषी पत पुरवठा आराखड्यानुसार नाशिक जिल्ह्यातल्या शेतक-यांना २ हजार १३७ कोटी रूपयांच्या पीक कर्जाचं वाटप करण्यात आलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ६१४ कोटी रूपयांनी अधिक आहे.
यंदा खरीप हंगामासाठी एकुण कर्ज वितरणाचं उद्दीष्ट ३ हजार ३०३ कोटी इतकं असून सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत २ हजार १३७ कोटी रूपयांचं वाटप करण्यात आललं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.