ब्रिटनमध्ये काही आठवड्यांपूर्वी केलेल्या आर्थिक घोषणा सरकारने घेतल्या मागे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे नवे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी केवळ एका आठवड्यापूर्वी तिथल्या सरकारनं जाहीर केलेल्या आर्थिक घोषणा मागं घेतल्या आहेत. यात नियोजित प्राप्तीकर कपातीच्या निर्णयाचाही समावेश आहे. गेल्या शुक्रवारी हंट यांची अर्थमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती.

प्रधानमंत्री ट्रस आणि आधीचे अर्थमंत्री क्वारतेंग यांनी गेल्या २३ सप्टेंबरला केलेल्या करकपातीच्या घोषणेमुळे पाउंड या ब्रिटीश चलनाच्या विनिमय दरात विक्रमी घसरण झाली. त्यामुळे बँक ऑफ इंग्लंडला काही आपात्कालीन उपाययोजना कराव्या लागल्या होत्या.  

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image