गत वर्षाच्या तुलनेत कापसाच्या दरात वाढ

 


मुंबई (वृत्तसंस्था) : गत वर्षाच्या तुलनेत कापसाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सूत गिरण्या काही काळासाठी बंद ठेवाव्या लागतील, असा इशारा राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघान दिला आहे. महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी आणि व्यवस्थापकीय संचालक रामचंद्र मराठे यांनी याबाबतचं निवेदन दिलं. राज्याच्या वस्त्रोद्योग खात्याचे प्रधान सचिव पराग जैन यांना ते पाठवून बैठक याबाबत बैठक घेण्याची मागणी केली आहे.