६ ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सीन लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ६ ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सीन लशीच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकानी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या वयोगटातल्या बालकांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
५ ते १२ वर्षापर्यंतच्या बालकांसाठी कॉर्बेव्हॅक्सच्या आपत्कालीन वापरालाही औषध महानियंत्रकानी मंजुरी दिली आहे. त्यांनी १२ वर्षांवरच्या मुला-मुलींकरता झायकोव्ह डी या लशीच्या आपत्कालीन वापरालाही मंजुरी दिली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.