गर्भवती महिलांमधला कोरोना संसर्ग आणि लसीकरणाबद्दल कोल्हापुरात महत्त्वाचे संशोधन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गरोदर महिलांना कोरोना संसर्ग झाल्यास प्रसुतीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र जर संसर्ग झालाच आणि त्यातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर प्रसूति झाली तर होणा-या बाळाला काही धोके निर्माण होतात का? ते धोके कोणते याबद्दल कोल्हापुरातल्या पत्की रुग्णालयामध्ये संशोधन करण्यात आलं. हे जे संशोधन आहे या संशोधनाचा उद्देश असा होता इन्फेक्शन मधून ज्या महिला गरोदर महिला बऱ्या झाल्या नंतर त्यांची प्रसूती झाली त्या प्रसूतीनंतर त्याची रक्तवाहिन्या असते त्याच्यातून बाळाला रक्तपुरवठा होतो त्याच्या बदल्यात इलेक्ट्रॉून मायक्रोस्कोप आधुनिक तंत्रज्ञान वापरून छोटे छोटे प्लॉट ते रक्तवाहिन्यांच्या निर्माण झालेले आढळून आले आणि त्यामुळे अशा पेशंट जेव्हा एखाद्या बाळाला जन्म देतात तेव्हा कमी वजनाचे बाळ जन्माला या बाळा च्या भोवतीचं पाण्याचे प्रमाण कमी होणे अशी कॉम्प्लिकेशन्स आपल्याला दिसून येतात आणि गरोदर स्त्रियांनी प्रसूतीपूर्वी दोन डोस करण्याची होणे आवश्यक आहे त्यातून निघालेला महत्त्वाचा निष्कर्ष आहे

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
‘यपटीव्ही’ने आयपीएल २०२१च्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार मिळवले
Image
भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
Image
वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी 'एमजी मोटर इंडिया'चा पुढाकार
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image