मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फिजिओथेरपी सुरू

  सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाबद्दल मा.मुख्यमंत्र्यांचे निवेदन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी  झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आणि  स्थिर आहे. सध्या  एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे. त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.