विविध विभागांची कागदपत्रे विधानपरिषद सभागृहाच्या पटलावर
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग यांचा 2019-20 या वर्षाचा वार्षिक अहवाल, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) (व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची नियुक्ती आणि प्रतिज्ञापत्राचे नमुने (सुधारणा)नियम 2021 अधिसूचना, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा सन 2018-19 या वर्षाचा वार्षिक तांत्रिक निरीक्षण (स्थानिक संस्था) अहवाल,सन 2019-20 या वर्षाचे विनियोजन लेखा अहवाल व वित्तीय लेखा अहवाल खंड -1 व खंड -2 तसेच उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, अल्पसंख्याक विकास, कामगार, उच्च व तंत्रशिक्षण, ऊर्जा, गृहनिर्माण, संसदीय कार्य, पाणी पुरवठा व स्वच्छता तसेच महिला व बालविकास या विभागांचे अहवाल आज विधानपरिषदेत सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.