मुंबईत लोकसंख्या वाढल्यानं काही प्रभागांच्या विभाजनाचा महापालिकेचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या काही भागात लोकसंख्या वाढल्यानं काही प्रभागांच्या विभाजनाचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे. मालाडच्या पी उत्तर या प्रभागाचा यात समावेश आहे. प्रभागाच्या विभागणीला सुरुवात झाली असल्याची माहिती आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली. 

  मालाड - मालवणी या भागातली लोकसंख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. या भागाचे मालाड पूर्व आणि मालाड पश्चिम असे दोन विभाग केले जाणार आहेत. प्रभागांच्या विभाजनासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.

Popular posts
मालेगावातील एकाच वेळी तीन रुग्णांची कोरोनामुक्ती दिलासादायक – कृषिमंत्री दादाजी भुसे
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर
Image
जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती
Image