देशात आतापर्यंत १ कोटी २ लाख ४५ हजार ७४१ रुग्ण कोरोनामुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १६ हजार ९८८ रुग्ण बरे झाले असून, देशात आतापर्यंत एक कोटी दोन लाख ४५ हजार ७४१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.

काल नव्या १३ हजार ८२३ कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या, एक कोटी पाच लाख ९५ हजार ६६० झाली आहे. देशात सध्या एक लाख ९७ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल १६२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. असून, आतापर्यंत या विषाणू संसर्गानं, एक लाख ५२ हजार ७१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Popular posts
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image