५१ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाला १६ जानेवारी पासून सुरुवात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यात ५१ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाला येत्या १६ जानेवारीला सुरुवात होईल. अनादर राऊंड, मेहरूंनीसा, वाईफ ऑफ स्पाय या सारख्या एकंदर २२४ चित्रपटांचा यंदाच्या महोत्सवात समावेश आहे.

यंदाचा महोत्सव प्रथमच ऑफलाइनआणि ऑनलाइन या दोन्ही पद्धतीनं होणार आहे. या महोत्सवासाठी १० जानेवारीपर्यंत नावनोंदणी सुरू राहणार असून  २४ जानेवारीला महोत्सवाची सांगता होईल.