भुयारीकरणाचा ३१ वा टप्पा पार


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीनं काल छत्रपती शिवाजी आंतरदेशीय विमानतळ स्थानक इथं भुयारीकरणाचा ३१ वा टप्पा पार पडला. पॅकेज-६ च्या टेराटेक निर्मित तापी - १ या टनेल बोअरिंग मशिनने सहार ते आंतरदेशीय विमानतळपर्यंतचा दीड किलो मीटर अंतर ४४९ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं.

  स्थानकाचं एकूण ५५ टक्के काम पूर्ण झालं आहे आंतरदेशीय विमानतळ हे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील सर्वात महत्त्वाचं स्थानक आहे. या स्थानकावरून दररोज एक लाखापेक्षा अधिक प्रवासी प्रवास करण अपेक्षित आहे.  


Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image