आयपीएलला आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरुवात


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बहु प्रतिक्षित तेरावी इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेला आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि  गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शेख झईद, स्टेडियममधे रंगणार आहे.

कोरोनामुळे यंदा ही स्पर्धा देशाबाहेर खेळली जात आहे. कोरोनामुळे माध्यमांना खेळाडूंशी संपर्क साधायला मनाई करण्यात आली आहे.