प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार - २०२१ साठी केंद्र सरकारने मागवले नामांकन पत्र


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय महीला आणि बाल कल्य़ाण मंत्रालयानं प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार - २०२१ साठी नामांकन पत्र मागवले आहेत. या महीन्याची १५ तारीख शेवटची तारीख आहे. विशेष कामगिरी करणाऱ्या मुलांना आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.


बाल शक्ती पुरस्कार आणि बाल कल्याण पुरस्कार या दोन श्रेणींंमधे हा पुरस्कार दिला जातो. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. पुरस्कार प्राप्त मुलांना प्रजासत्ताक दिनी दिल्ली  राजपथ वर संचलनात सहभागी होण्याचा मान मिळतो. 


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद