शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते पदी संजय राऊत यांची नियुक्ती


मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना खासदार संजय राऊत यांची शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाकडून आज याबाबतचं पत्र जारी करण्यात आलं.

राऊत यांच्यासह खासदार अरविंद सावंत, धैर्यशील माने, प्रियंका चतुर्वेदी आणि अन्य सात जणांची पक्षप्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.