प्रधानमंत्र्यांनी दिल्या नागरिकांना ओणमच्या शुभेच्छा


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळसह जगभरातले केरळी नागरिक आज ओणमचा सण साजरा करत आहेत. ओणमचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असले, तरीही घराघरातून मात्र ओणमसाठी नेहमचाच उत्साह दिसून येत आहे.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत.