सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना कृषी विभागातर्फे अभिवादन


पुणे : शेतकरी दिनी सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त साखर संकुल येथे कृषी विभागातर्फे अभिवादन करण्यात आले.


यावेळी कृषी आयुक्त धीरज कुमार, संचालक नारायण शिसोदे. शिरीष जमदाडे, कृषी सह संचालक दिलीप झेंडे, दादा सप्रे, आत्माचे संचालक किसन मुळे, अधीक्षक कृषी अधिकारी विनय आवटे, ज्ञानेश्वर बोटे, उदय देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल व कर्मचारी वृंद उपस्थित होते.


Popular posts
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Image