जागतिक संस्कृत दिनानिमित्त उद्या आकाशवाणीवर पहिल्यांदाच संस्कृत भाषेत विशेष कार्यक्रम प्रसारित होणार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक संस्कृत दिनानिमित्त उद्या आकाशवाणीवर पहिल्यांदाच संस्कृत भाषेत विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे.  ‘बहुजन भाषा-संस्कृत भाषा’ असं या कार्यक्रमाचं नांव असून २० मिनिटांचा हा कार्यक्रम सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी FM 100 अंश 1 वाहिनीवर  प्रसारित होणार आहे. 


या कार्यक्रमाचं थेट प्रसारण www.newsonair.com, तसंच आकाशवाणीच्या ट्विटर हँडलवर आणि YouTube चॅनेल वर  ऐकता येईल. 


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद