काँगेसकडून सरकार विरोधात ‘रोजगार दो’ आंदोलन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय युवक काँगेसच्या स्थापना दिनी कल ऑगस्ट महाराष्ट्र प्रदेश युवक काँगेसनं वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या विरोधात राज्यव्यापी ‘रोजगार दो’ आंदोलन केलं. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं.

यावेळी युवक काँगेसच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था यावर व्हिडिओद्वारे आपले मत व्यक्त करत  रोजगाराची मागणी जोरकसपणे मांडली.