ओडिशातल्या पुरीमध्ये जगन्नाथ रथ यात्रेचं आयोजन


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगी नंतर ओडिशातल्या पुरीमध्ये आज जगन्नाथ रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र त्यात यंदा भाविक सहभागी झालेले नाही. रथ ओढणारे सर्व सेवक तोंडाला रुमाल बांधून किंवा मास्क बांधून यात सहभागी झाले आहेत.

पुरीमध्ये कर्फ्यु लावण्यात आला असून काल रात्रीपासून शहरात कुणालाही प्रवेश देण्यात आलेला नाही. तसेच कुणालाही घरातून बाहेर येण्याची परवानगी नाही. यासाठी पोलिसांच्या ५० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.  


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image