गेल्यावर्षी झालेल्या राज्य सेवा परीक्षेचा निकाल जाहीर


मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं २०१९ मध्ये घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परिक्षेचे निकाल जाहिर झाले आहेत. यात ५८८ गुण मिळवून प्रसाद चौगुले यांनं प्रथम क्रमांक पटकवला आहे. रविद्र शेळके दुसरा, तर रोहन कुवर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


उपजिल्हा अधिकारी पदासाठी ४० पोलिस उपधिक्षक आणि सहाय्यक आयुक्त पदासाठी ३१, सहाय्यक कर आयुक्त १२,उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी २१, वित्त आणि लेखा सेवा सहाय्यक संचालक ९, उद्योग उपसंचालक ६, तहशीलदार पदासाठी ७७ उमेदवार पात्र ठरले आहेत. 


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image