सौदी अरेबियाच्या विनंतीवरुन यंदाची हज यात्रा रद्द


नवी दिल्ली : कोरोना संकटामुळं यंदा देशातून कोणालाही हज यात्रेसाठी न पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सौदी अरेबियाच्या हज खात्याच्या मंत्र्यांनी भारतातून हज साठी यात्रेकरूंना पाठवू नका असा सल्ला दिला आहे.

त्यामुळं हा निर्णय घेतल्याचं अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं. यावर्षी हजसाठी २ लाख 13 हजार अर्ज करण्यात आले आहेत. या सर्व अर्जदारांना आता कुठल्याही कपातीशिवाय परतावा दिला जाणार आहे.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image