प्रधानमंत्री २८ जून रोजी ‘मन की बात ’या कार्यक्रमातून देशवासियांशी साधणार संवाद
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,‘मन की बात ’या आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून येत्या २८ जून रोजी देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
कोविड-१९ चा सामना करण्यासह अन्य विषयांवर सांगण्यासारख्या नव्या कल्पना, सूचना पाठवून जास्तीत जास्त जणांनी यात सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
यासाठी नागरिकांना 1800-11-7800 या मोफत दूरध्वनी क्रमांकावर किंवा नमो भ्रमणध्वनी ॲपद्वारे तसंच माय जीओव्ही ओपन फोरमचा वापर करता येईल.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.