अत्यावश्यक सेवांसाठी मुंबईत उपनगरीय रेल्वे सुरु होण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : मुंबईमधे अत्यावश्यक सेवांसाठी उपनगरीय गाड्यांची वाहतूक पुन्हा सुरु होणं गरजेचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोविड-19 चा धोका अद्याप कमी झालेला नाही, कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक नियमांचं पालन केलं नाही, तर पुन्हा लॉकडाऊन वाढवावा लागेल, असं ते म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.