नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान काही अँप प्रतिबंधित केल्याचा राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्राकडून प्रसारित झालेला कथित आदेश बनावट असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे.
मंत्रालयानं अथवा राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्रानं अशाप्रकारचा कोणताही आदेश न दिल्याची माहिती पत्र सूचना कार्यालयानं ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.