महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्ज माफी योजना यापुढेही सुरू राहणार असल्याचं कृषीमंत्र्यांचं स्पष्टीकरण
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली : महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्ज माफी योजना बंद होणार नसून ती यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे. ते आज सांगली इथं क़ृषी आढावा बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
आत्तापर्यंत खरीप हंगामातील ४५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. बियाणे आणि खत शंभर टक्के उपलब्ध असून त्याची कोणतीही कमतरता नसल्याचं त्यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.