पेट्रोल- डिझेलच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी वाढ


नवी दिल्ली : पेट्रोल- डिझेलच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर लीटरमागं ४० पैसे तर डिझेलचे दर लीटरमागं ४५ पैशांनी वाढले आहेत.

रविवारपासून पेट्रोलच्या दरात एकूण २ रुपये १४ पैसे, तर डिझेलच्या दरात २ रुपये २३ पैसे वाढ झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image