राज्य सेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबरला होणार, इतर परीक्षांच्या तारखाही MPSC कडून जाहीर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार राज्य सेवा पूर्व परिक्षा आता १३ सप्टेंबरला होणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परिक्षा ११ ऑक्टोबरला होणार आहे.


महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षेसाठी १ नोव्हेंबर ही तारिख निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिल-मे मध्ये या परिक्षांचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र कोरोनामुळं या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image