अफवांपासून सावध राहा


मुंबई : प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेद्वारे, केंद्र सरकार महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे अशी अफवा सध्या पसरली आहे.

केंद्र सरकारची अशी कुठलीही योजना नसून ही बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचा खुलासा, पीआयबी अर्थात पत्र सूचना कार्यालयानं केला आहे.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image