माहिती आणि प्रसारणमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या जनतेला शुभेच्छा
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय संगीत दिवस आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. संगीत हा जीवनातला सर्वोच्च आनंद असल्याचं जावडेकरांनी ट्विटरवर म्हटलं आहे.
जावडेकर यांनी ट्विटरवर आंतरराष्ट्रीय पितृदिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत. पिता आणि अपत्यादरम्यानचं नातं हे सर्वात नैसर्गिक आणि हळूवार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.