विजय दिवस संचलनात सहभाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज मॉस्कोला रवाना


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुसऱ्या महायुद्धातनी विजय मिळवल्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यानिमीत्त, रशियाची राजधानी मॉस्को इथं आयोजित विजय दिवस संचलनात सहभाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सकाळी मॉस्कोसाठी रवाना झाले.  

हा कार्यक्रम याआधी ९ मे रोजी होणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो त्यावेळी स्थगित केला होता. आपल्या या भेटीदरम्यान आपण रशिया आणि भारतातली संरक्षण आणि सामारिक भागिदारी अधिक मजबूत करण्यासाठी काय करता येईल याविषयीदेखील चर्चा करणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image