पेट्रोल-डिझेलची सध्याची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल-डिझेलची सध्याची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झालेल्या कच्च्या तेलाच्या किमतीचा फायदा हा जनतेला झाला पाहिजे, त्यासाठी पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅसच्या किंमती कमी करुन एप्रिल २००४ मध्ये होत्या त्या पातळीवर आणाव्यात असं त्यांनी सांगितलं.
गेल्या सहा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वारंवार कमी होत असतानाही सामान्य जनतेला त्याचा लाभ मिळत नसल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.