बनावट चलन प्रकरणी पुण्यात अटक झालेल्या ६ जणांना आज न्यायालयानं १५ जूनपर्यंत दिली पोलीस कोठडी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बनावट चलन प्रकरणी काल पुण्यात अटक झालेल्या ६ जणांना आज न्यायालयानं १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली. भारतीय आणि अमेरिकी चलनाच्या बनावट नोटा बाळगल्याबद्दल लष्करातल्या एका जवानासह ६ जणांना काल अटक झाली.
लष्कराचा दक्षिण विभाग आणि पोलीसांच्या गुन्हे शाखेनं या कारवाईत सुमारे ८७ कोटी रुपये मूल्याच्या बनावट नोटा जप्त केल्या.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.