एका दिवसात १५० अब्ज अमेरिकी डॉलर्सचं बाजारमूल्य गाठणारी रिलायन्स भारतीय पहिली कंपनी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एका दिवसात १५० अब्ज अमेरिकी डॉलर्सचं बाजारमूल्य गाठणारी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही जगातली पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य आज दिवसभरात २८ हजार २४९ कोटी रुपयांनी वाढून १५० अब्ज डॉलर्स म्हणजेच ११ लाख ४३ हजार ६६७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं.

बाजार बंद होताना मात्र ते परत खाली येऊन सुमारे १४६ अब्ज डॉलर्स म्हणजेच११ लाख ०७ हजार ६२० कोटी ५६ लाख रुपयांवर येऊन स्थिरावलं.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image